⁠  ⁠

PMC पुणे महानगरपालिका भरती २०२१

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

पुणे महानगरपालिकामध्ये परिवहन नियोजक / परिवहन अभियंता पदांची ०१ जागेसाठी भरती निघाली आहे. यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २४ जून २०२१ आहे.

एकूण जागा : ०

पदाचे नाव : परिवहन नियोजक / परिवहन अभियंता

शैक्षणिक पात्रता : ०१) परिवहन नियोजन / परिवहन अभियांत्रिकी मध्ये पदव्युत्तर पदवी ०२) किमान १० वर्षे अनुभव

परीक्षा शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १,५०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

E-Mail ID : [email protected] / [email protected]

अधिकृत संकेतस्थळ : www.pmc.gov.in

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Share This Article