PMC : पुणे महानगरपालिकेमार्फत 284 जागांसाठी भरती

Published On: जुलै 25, 2025
Follow Us
पुणे महानगरपालिका

PMC Teacher Recruitment 2025 : पुणे महानगरपालिकेमार्फत शिक्षक पदासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2025 आहे.
एकूण रिक्त जागा : 284

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1प्राथमिक शिक्षक (मराठी माध्यम)213
2प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम)71
Total284
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1:
D.Ed./B.Ed. (मराठी माध्यम)
पद क्र.2: D.Ed./B.Ed. (इंग्रजी माध्यम)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 22 जुलै 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही.
पगार : 20000/-
नोकरी ठिकाण
: पुणे
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज सादर करण्याचा पत्ता: शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे महानगरपालिका कार्यालय कै. भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना तोफखाना, शिवाजीनगर, पुणे 05
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 29 जुलै 2025
अधिकृत वेबसाईटhttps://www.pmc.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :मराठी माध्यम: Click Here
इंग्रजी माध्यम: Click Here

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now