पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विविध पदांची भरती; पात्रता पहा..

Published On: जून 19, 2026
Follow Us

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना इमेलद्वारे अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2026 (06:00 PM) निश्चित करण्यात आली आहे. PMRDA Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 12

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1वरिष्ठ सल्लागार (वाहतूक नियोजक)01
2वरिष्ठ सल्लागार (पर्यावरण नियोजक)01
3भौगोलिक माहिती प्रणाली तज्ञ02
4भौगोलिक माहिती प्रणाली विश्लेषक08
Total12

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) आर्किटेक्चर किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा प्लॅनिंगमधील पदवी आणि ट्रान्सपोर्टेशन प्लॅनिंग किंवा इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅनिंगमधील पदव्युत्तर पदवी (ii) 10 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) आर्किटेक्चर किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा प्लॅनिंगमधील पूर्णवेळ पदवी आणि एन्व्हायर्नमेंटल प्लॅनिंगमधील पदव्युत्तर पदवी. (ii) 07 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) M.Sc. Geoinformatics /GIS/Remote Sensing) किंवा M.Tech (Geoinformatics /GIS/Remote Sensing) (ii) 06 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) जिओइन्फॉर्मेटिक्स/जीआयएस (GIS) मधील किमान पदवी किंवा भूगोल/स्थापत्य अभियांत्रिकी/नियोजन (Planning) मधील पदवी आणि त्यासोबत जीआयएस/रिमोट सेन्सिंगमधील डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र. (ii) 02 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 एप्रिल 2026 रोजी, 40 ते 50 वर्षांपर्यंत
परीक्षा फी: फी नाही
इतका पगार मिळेल ?
वरिष्ठ सल्लागार (वाहतूक नियोजक) – 11,087/- Per day
वरिष्ठ सल्लागार (पर्यावरण नियोजक) – as per Experience
भौगोलिक माहिती प्रणाली तज्ञ – 70,000/- per month
भौगोलिक माहिती प्रणाली विश्लेषक – 45,000/- per month

नोकरी ठिकाण: पुणे
अर्ज करण्याची पद्धत: Email
अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): ad.pmrda@gmail.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 जून 2026 (06:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ : https://www.pmrda.gov.in/

जाहिरात (PDF)Click Here

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now