पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank)मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. एकूण १४५ पदांसाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना (Punjab National Bank Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मे 2022 असणार आहे.
एकूण जागा : १४५
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) मॅनेजर (रिस्क) MMGS-II 40
शैक्षणिक पात्रता: (i) CA/CMA (ICWA) किंवा CFA किंवा 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + MBA/PGDM (फायनान्स) किंवा समतुल्य (ii) 01 वर्ष अनुभव
2) मॅनेजर (क्रेडिट) MMGS-II 100
शैक्षणिक पात्रता: (i) CA/CMA (ICWA) किंवा CFA किंवा 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + MBA/PGDM (फायनान्स) किंवा समतुल्य (ii) 01 वर्ष अनुभव
3) सिनियर मॅनेजर (ट्रेझरी) MMGS-III 05
शैक्षणिक पात्रता: (i) CA/CMA (ICWA) किंवा CFA किंवा 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + MBA/PGDM (फायनान्स) किंवा समतुल्य (ii) 03 वर्षे अनुभव
परीक्षा फी :
खुल्या प्रवर्गासाठी – 850/- रुपये
SC/ST/PWBD प्रवर्गासाठी – 50/- रुपये
वेतनमान (Pay Scale) : ४८,१७०/- रुपये ते ७८,२३०/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
परीक्षा दिनांक (Online Exam) : १२ जून २०२२ रोजी
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अधिकृत संकेतस्थळ : www.pnbindia.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
हे पण वाचा :
- RCFL मार्फत विविध पदांसाठी भरती
- सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ग्रॅज्युएट्स पाससाठी नोकरी संधी; 444 जागांसाठी भरती
- न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मार्फत 550 जागांसाठी भरती; ग्रॅज्युएट्स उत्तीर्णांना संधी
- MPSC मार्फत लिपिक-टंकलेखकसह विविध पदांच्या 2619 जागांसाठी भरती
- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विविध पदांची भरती; पात्रता पहा..










Comments are closed.