POWERGRID मध्ये विविध पदांच्या 668 जागांसाठी भरती

Published On: एप्रिल 18, 2026
Follow Us

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 20 एप्रिल 2026 पासून सुरु होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मे 2026 (11:59 PM) निश्चित करण्यात आलीय. POWERGRID Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 668

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1DTE-डिप्लोमा ट्रेनी (इलेक्ट्रिकल)479
2DTC-डिप्लोमा ट्रेनी (सिव्हिल)111
3DTS-डिप्लोमा ट्रेनी (सर्व्हे)09
4JOT-ज्युनियर ऑफिसर ट्रेनी (HR)18
5JOT-ज्युनियर ऑफिसर ट्रेनी (F&A)36
6JTT-ज्युनियर टेक्निशियन ट्रेनी15
Total668

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: 70% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Electrical (Power)/ Electrical and Electronics/ Power Systems/ Power) [SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी]
पद क्र.2: 70% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी]
पद क्र.3: 70% गुणांसह सर्व्हे/सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी]
पद क्र.4: 60% गुणांसह BBA/ BBM/ BBS
पद क्र.5: Inter CA/ Inter CMA
पद क्र.6: ITI (Surveyor)

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 11 मे 2026 रोजी 27 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : [SC/ST/PWD/ExSM:फी नाही]
पद क्र.1 ते 5: General/OBC/EWS: ₹300/-
पद क्र.6: General/OBC/EWS: ₹200/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 मे 2026 (11:59 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : https://www.powergrid.in/

जाहिरात (PDF)Click Here
ऑनलाईन अर्ज [Starting: 20 एप्रिल 2026] Apply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now