⁠  ⁠

सीमाशुल्क आयुक्तांचे कार्यालय पुणे विविध पदांची भरती ; १८ ते ९२ हजारापर्यंत वेतन

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

सीमाशुल्क आयुक्तांचे कार्यालय पुणे येथे विविध पदांच्या १३ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक ०३ सप्टेंबर २०२१ रोजी आहे.

एकूण जागा : १३

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१ अभियंता मेट/ Engineer Mate ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण किंवा समकक्ष ०२) मासेमारी जहाज प्रमाणपत्रांचे इंजिन चालक धारक ०३) ०५ वर्षे अनुभव

२ कारागीर/ Artisan ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) डिप्लोमा इन मेक / इलेक्ट्रिकल इंजि. ०२) ०२ वर्षे अनुभव

३ ट्रेड्समन/ Tradesman ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण किंवा समकक्ष ०२) मेकॅनिक / डिझेल मेकॅनिक / फिटर / टर्नर / वेल्डर / इलेक्ट्रीशियन मधील आयटीआय प्रमाणपत्र ०३) ०२ वर्षे अनुभव

४ सीमन/ Seaman ०५
शैक्षणिक पात्रता :०१) १० वी उत्तीर्ण किंवा समकक्ष ०२) ०३ वर्षे अनुभव

५ ग्रीझर/ Greaser ०२
शैक्षणिक पात्रता :०१) १० वी उत्तीर्ण किंवा समकक्ष  ०२) ०२ वर्षे अनुभव

६ अकुशल औद्योगिक कामगार/ Unskilled Industrial Worker ०३
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण किंवा समकक्ष

वयोमर्यादा : ०३ सप्टेंबर २०२१ रोजी [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) :

१) अभियंता मेट – 29,200 ते 92,300/-
२) कारागीर – 29,200 ते 92,300/-
३) ट्रेड्समन -19,900 ते 63,200/-
४) सीमन – 18,000 ते 56,900/-
५) ग्रीझर -18,000 ते 56,900/-
६) अकुशल औद्योगिक कामगार- 18,000 ते 56,900/-

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पाठिवण्याचा पत्ता : The Joint Commissioner of Customs O/o The Commissioner of Customs, Pune, 4th Floor, 41/A, GST Bhawan, Sassoon Road, opp Wadia College, Pune – 411 001.

अधिकृत संकेतस्थळ : www.punecustoms.nic.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

 

 

Share This Article