⁠  ⁠

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.पुणे येथे विविध पदांची भरती

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा-मेट्रो), पुणे येथे “मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक“ पदांच्या एकूण 3 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2021 आहे.

एकूण जागा : ०३

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) मुख्य प्रकल्प व्यवस्थापक/ Chief Project Manager ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थांकडून इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स अँड दूरसंचार मध्ये बी.ई. / बी.टेक पदवी. ०२) २१ वर्षे अनुभव.

२) अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक/ Additional Chief Project Manager ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थांकडून इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स अँड दूरसंचार मध्ये बी.ई. / बी.टेक पदवी. ०२) १७ वर्षे अनुभव.

३) उप-मुख्य प्रकल्प व्यवस्थापक/ Deputy Chief Project Manager ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थांकडून विद्युत अभियांत्रिकी मध्ये बी.ई. / बी.टेक पदवी. ०२) ०८ वर्षे अनुभव.

वयोमर्यादा : ४८ ते ५५ वर्षे

परीक्षा शुल्क : ४००/- रुपये [SC/ST/महिला – शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : ७०,०००/- रुपये ते २,८०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, पहिला मजला, ऑरियन बिल्डिंग, अर्जुन मनसुखानी मार्ग, समोर. सेंट मीरा कॉलेज, कोरेगाव पार्क, पुणे -411001

अधिकृत संकेतस्थळ : www.mahametro.org

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Share This Article