⁠  ⁠

पुणे मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये पदवी उत्तीर्णांना नोकरीची संधी, १ लाखाहून अधिक पगार मिळेल

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड पुणे येथे ०१ जागेसाठी भरती निघाली आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १३ डिसेंबर २०२१ आहे.

एकूण जागा : ०१

पदाचे नाव : दिग्दर्शक

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी

वयाची अट : १३ डिसेंबर २०२१ रोजी ४५ वर्षे ते ५७ वर्षापर्यंत

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : १,८०,०००/- रुपये ते ३,४०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नागपूर/ पुणे/ नाशिक (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : “Maharashtra Metro Rail Corporation Limited”, First Floor, The Orion Building, Arjun Mansukhani Marg, Opp. St. Mira College, Koregoan Park, Pune-411 001.

अधिकृत संकेतस्थळ : www.mahametro.org

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Share This Article