पंजाब & सिंध बँकेत विविध पदांच्या 190 जागांसाठी भरती

Published On: सप्टेंबर 20, 2025
Follow Us

Punjab and Sind Bank Recruitment 2025 पंजाब & सिंध बँकेत विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2025 निश्चित करण्यात आली आहे.
एकूण रिक्त जागा : 190

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1क्रेडिट मॅनेजर (MMGS II)130
2अ‍ॅग्रीकल्चर मॅनेजर (MMGS II)60
Total190
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (SC/ST/OBC/PWD: 55% गुण). किंवा CA/CMA/CFA/ MBA(Finance) (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) 60% गुणांसह शेती/फलोत्पादन/दुग्धव्यवसाय/पशुसंवर्धन/वनीकरण/ पशुवैद्यकीय विज्ञान/कृषी अभियांत्रिकी पदवी (SC/ST/OBC/PWD: 55% गुण) (ii) 03 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 सप्टेंबर 2025 रोजी 23 ते 35 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹850/- [SC/ST/PWD: ₹100/-]
पगार : 64,820/-2340/1-67160-2680/10-93,960/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
निवड पद्धत :
लेखी परीक्षा
चाचणी
वैयक्तिक मुलाखत
अंतिम गुणवत्ता यादी
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 ऑक्टोबर 2025
परीक्षा:
नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळhttps://punjabandsindbank.co.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now