रेल कोच फॅक्टरीमध्ये 550 जागांवर भरती

Published On: मार्च 16, 2024
Follow Us

Rail Coach Factory Recruitment 2024 : रेल कोच फॅक्टरी मध्ये भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 एप्रिल 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 550

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या
1) फिटर 200
2) वेल्डर (G&E) 230
3) मशीनिस्ट 05
4) पेंटर (G) 20
5) कारपेंटर 05
6) इलेक्ट्रिशियन 75
7) AC & Ref. मॅकेनिक 15
शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (ii) ITI (Fitter/Welder (G&E)/ Machinist/ Painter (G)/Carpenter/Electrician/AC& Ref. Mechanic)

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 मार्च 2024 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी:₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

नोकरी ठिकाण: कपूरथला (पंजाब)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 एप्रिल 2024 (11:59 PM)
अधिकृत संकेतस्थळ : railnet.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now