---Advertisement---

रयत शिक्षण संस्था,साताराअंतर्गत ‘कनिष्ठ लिपिक’ पदांसाठी भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Rayat Shikshan Sanstha Bharti 2025 : रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मार्च 2025 आहे.
एकूण रिक्त जागा : 16

रिक्त पदाचे नाव : कनिष्ठ लिपिक (ऑडिट)
शैक्षणिक पात्रता : M.Com, MSCIT, Typing English 40 or Marathi 30, Tally certificate essential, Ms-Excel, IT and English communication., G.D.C.&A.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ४० वर्षे

---Advertisement---

परीक्षा फी : ६००/-
पगार : नियमानुसार
नोकरी ठिकाण : सातारा
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 मार्च 2025
अधिकृत वेबसाईट : http://rayatshikshan.edu/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :
येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now