रयत शिक्षण संस्थेत या पदाच्या 1192 जागांवर भरती सुरु

Published On: जून 23, 2024
Follow Us

Rayat Shikshan Sanstha Recruitment 2024 रयत शिक्षण संस्थेत काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 1192

रिक्त पदाचे नाव :सहाय्यक प्राध्यापक
विद्यापीठ :
कर्मवीर भाऊराव पाटील, विद्यापीठ – 347 पदे
शिवाजी विद्यापीठ- 845 पदे

शैक्षणिक पात्रता: पदव्युत्तर पदवी/SET/NET/पदवीधर/Ph.D किंवा समतुल्य
वयाची अट: माहिती उपलब्ध नाही.
परीक्षा फी : ₹200/-
पगार : नियमानुसार
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 जून 2024
मुलाखत: 01 & 02 जुलै 2024

अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :
क.भा.पा विद्यापीठ: Click Here
शिवाजी विद्यापीठ: Click Here

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now