RBI Bharti 2025 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२५ आहे.
एकूण रिक्त जागा : 28
रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | लीगल ऑफिसर ग्रेड ‘B’ | 05 |
| 2 | मॅनेजर (टेक्निकल-सिव्हिल) ग्रेड ‘B’ | 06 |
| 3 | मॅनेजर (टेक्निकल-इलेक्ट्रिकल) ग्रेड ‘B’ | 04 |
| 4 | असिस्टंट मॅनेजर (राजभाषा) ग्रेड ‘A’ | 03 |
| 5 | असिस्टंट मॅनेजर (प्रोटोकॉल अँड सिक्युरिटी) ग्रेड ‘A’ | 10 |
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 50% गुणांसह विधी पदवी (SC/ST: 45% गुण) (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (SC/ST: 55% गुण) (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी (SC/ST: 55% गुण) (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.4: हिंदी /इंग्रजी पदव्युत्तर पदवी
पद क्र.5: उमेदवार हा नियमित सैन्य/नौदल/वायुसेनेमध्ये किमान दहा वर्षे कमिशन्ड सेवेचा अनुभव असलेला अधिकारी असावा आणि त्याच्याकडे वैध माजी सैनिक ओळखपत्र असावे.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जुलै 2025 रोजी किमान 21 ते कमाल 40 वर्षे
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: 850/- (एससी / एसटी / पीएच:100/-)
किती पगार मिळेल?
ग्रेड ‘अ’ ऑफिसर साठी निवडलेल्या उमेदवारांना 62500 – 3600 (4) – 76900 – 4050 (7) – 105250 – EB – 4050 (4) – 121450 – 4650 (1) – 126100 (17 years) इतका पगार मिळेल
ग्रेड ‘ब’ ऑफिसर साठी निवडलेल्या उमेदवारांना ₹78450 – 4050 (9) – 114900 – EB – 4050 (2) – 123000 – 4650 (4) – 141600 (16 years) इतका पगार मिळेल
नोकरी ठिकाण : मुंबई
अर्ज पद्धती : ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ जुलै २०२५
| अधिकृत संकेतस्थळ | https://www.rbi.org.in/ |
| भरतीची जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लीक करा |









