भारतीय रिझर्व्ह बँकेत विविध पदांच्या 120 जागांसाठी भरती

Published On: सप्टेंबर 11, 2025
Follow Us

RBI Grade B Officer Recruitment 2025 : भारतीय रिझर्व्ह बँकेत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे.
एकूण रिक्त जागा : 120

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1 ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)-जनरल83
2ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)-DEPR17
3ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)-DSIM20

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) 60% गुणांसह पदवीधर (SC/ST/PWD: 50% गुण) किंवा 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी)
पद क्र.2: अर्थशास्त्रात/वित्त पदव्युत्तर पदवी किंवा इतर कोणतीही पदव्युत्तर पदवी जिथे “अर्थशास्त्र/वित्त” हे प्रमुख विषय आहेत.
पद क्र.3: 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (Statistics/ Mathematical Statistics/ Mathematical
Economics/ Econometrics/ Statistics & Informatics/ Applied Statistics &
Informatics) किंवा गणित पदव्युत्तर पदवी + PG डिप्लोमा (Statistics) किंवा पदव्युत्तर पदवी (Data Science/ Artificial Intelligence/ Machine Learning/ Big Data Analytics) किंवा 60% गुणांसह पदवी (Data Science/ AI/ ML/ Big Data Analytics) किंवा 55% गुणांसह PGDBA

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 सप्टेंबर 2025 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹1003/- [SC/ST/PWD: ₹118/-]
पगार : ₹78,450/-p.m. in the pay scale of ₹78450-4050(9)-114900-EB-4050(2)-123000-4650(4)-141600 (16years)
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2025 (06:00 PM)
परीक्षा: 18,19 ऑक्टोबर & 06 & 07 डिसेंबर 2025

अधिकृत संकेतस्थळhttps://www.rbi.org.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठीइथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीइथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now