⁠  ⁠

राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. मुंबई येथे 124 जागांवर भरती

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

RCFL Bharti 2023 : राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. मुंबई येथे काही रिक्त पदांवर भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2023 आहे. RCFL Recruitment 2023

एकूण रिक्त जागा : 124

रिक्त पदाचे नाव : मॅनेजमेंट ट्रेनी
शाखा : केमिकल/ बॉयलर मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन / सेफ्टी/CC लॅब/ मार्केटिंग/ IT/ HR/ HRD / एडमिन
पदांचा तपशील:
1) व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (केमिकल) 28
2) व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (बॉयलर) 10
3) व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (यांत्रिक) 06
4) व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (इलेक्ट्रिकल) 10
5) व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (इन्स्ट्रुमेंटेशन) 12
6) व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (सिव्हिल) 01
7) व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (सुरक्षा) 04
8) व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (सीसी लॅब) 07
9) व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (विपणन) 37
10) व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (IT) 03
11) व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (मानव संसाधन) 02
12) व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (HRD) 03
13) व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (प्रशासन) 01

आवश्यक शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह B.E./B.Tech. (केमिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/सिव्हिल) किंवा डिप्लोमा किंवा कोणत्याही शाखेतील+MBA (पोस्टनिहाय शैक्षणिक पात्रतेसाठी, कृपया अधिकृत अधिसूचना पहा.)

वयाची अट: 01 मे 2023 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹1000/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

किती पगार मिळेल?
मॅनेजमेंट ट्रेनी साठी निवडलेले उमेदवार एक वर्षाचे प्रशिक्षण घेतील आणि त्यांना रु.30,000/- दरमहा एकरकमी स्टायपेंड दिला जाईल. एक वर्षाचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर त्यांना रु.च्या वेतनश्रेणीत E1 ग्रेडमध्ये सामावून घेतले जाईल. त्यांनतर त्यांना दरमहा 40,000/- ते 140000/- रुपयेपगार मिळेल. किमान एकूण मासिक एकूण वेतनामध्ये मूळ वेतन + VDA (39.2%) + भत्ते (34%) + HRA (27%) आणि इतर भत्ते यांचा समावेश असेल जे रु. 80,000/- अंदाजे.

निवड प्रक्रिया :
निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाइन चाचणी आणि वैयक्तिक मुलाखत यांचा समावेश आहे.

नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 ऑगस्ट 2023 (05:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ : www.rcfltd.com

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article