RCFL मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 325 जागांसाठी भरती

Published On: ऑगस्ट 29, 2025
Follow Us

RCFL Recruitment 2025 : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCFL) मुंबई अंतर्गत भरतीची जाहिरात निघाली आहे.. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे.
एकूण रिक्त जागा : 325

पदाचे नाव आणि पदसंख्या

पद क्रपदाचे नावपदसंख्या
1पदवीधर अप्रेंटिस115
2तंत्रज्ञ अप्रेंटिस114
3ट्रेड अप्रेंटिस96
शैक्षणिक पात्रता :
पद क्र. 1 :
उमेदवारांकडे बी.कॉम, बीबीए/ पदवी उत्तीर्णसह अर्थशास्त्र, मूलभूत इंग्रजी आणि संगणक ऑपरेशन ज्ञान असणे आवश्यक आहे.
पद क्र. 2 : उमेदवाराने (१) केमिकल अभियांत्रिकी, (२) सिव्हिल अभियांत्रिकी, (३) कॉम्प्युटर अभियांत्रिकी, (४) इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी, (५) इंस्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकी, (६) मेकॅनिकल अभियांत्रिकी मध्ये डिप्लोमा उत्तीर्ण केलेला असावा.
पद क्र. 3 : (१) उमेदवार भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (रसायनशास्त्र) या विषयांसह बीएससी उत्तीर्ण असावा. (२) उमेदवार इय्यता बारावी (१०+२) अंतर्गत विज्ञान विषयासह परीक्षा उत्तीर्ण असावा. (३) उमेदवार इय्यता बारावी परीक्षा विज्ञान विषयासह उत्तीर्ण असावा. (४) उमेदवार इय्यता बारावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा. (५) उमेदवार भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (भौतिकशास्त्र) विषयांसह बी.एससी. उत्तीर्ण असावा. (६) भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (भौतिकशास्त्र) विषयांसह बी.एससी. उत्तीर्ण असावा. (७) उमेदवार इय्यता बारावी परीक्षा (१०+२) अंतर्गत विज्ञान विषयासह उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय दिनांक १ जुलै २०२५ रोजी १८ (अठरा) वर्ष पेक्षा कमी नसावे.
परीक्षा फी : फी नाही
स्टायपेंड : 7000/- ते 9000/-
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 सप्टेंबर 2025

अधिकृत वेबसाईटhttp://www.rcfltd.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now