RCFL मार्फत विविध पदांसाठी भरती

Published On: जून 29, 2026
Follow Us

राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जुलै 2026 (05:00 PM) निश्चित करण्यात आली आहे. RCFL Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 32

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ऑफिसर (फायनान्स)05
2ऑफिसर (HR)01
3ऑफिसर (मेडिकल)02
4सिनियर मॅनेजर (CC Lab)01
5ऑफिसर (लीगल)01
6असिस्टंट इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)05
7इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)05
8सिनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)05
9डेप्युटी मॅनेजर (इलेक्ट्रिकल)03
10इंजिनिअर (सिव्हिल)02
11सिनियर इंजिनिअर (सिव्हिल)02
Total32

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) CA/CMA किंवा B.Com/ BMS/BAF/ BBA + MBA/MMS/PGDM/PGDBM (Finance) (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मानव संसाधन/कर्मचारी प्रशासन /समाजकार्य/कल्याण/औद्योगिक संबंध/कामगार अभ्यास पदव्युत्तर पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) MBBS (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) Ph.D. (Chemistry) किंवा B.E./B.Tech (Chemical/Petrochemical/Chemical Technology) (ii) 17 वर्षे अनुभव
पद क्र.5: (i) LLB (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.6: (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 16 वर्षे अनुभव
पद क्र.7: (i) B.E/B.Tech. (Electrical) (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.8: (i) B.E/B.Tech. (Electrical) (ii) 04 वर्षे अनुभव
पद क्र.9: (i) B.E/B.Tech. (Electrical) (ii) 08 वर्षे अनुभव
पद क्र.10: (i) B.E/B.Tech. (Civil) (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.11: (i) B.E/B.Tech. (Civil) (ii) 04 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 मार्च 2026 रोजी, 34 ते 52 वर्षे
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹1000/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 जुलै 2026 (05:00 PM)

जाहिरात (PDF)Click Here
ऑनलाईन अर्ज Apply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now