RITES मध्ये विविध पदांच्या 257 जागांसाठी भरती

Published On: डिसेंबर 5, 2023
Follow Us

RITES Bharti 2023 : रेल इंडिया टेक्निकल & इकॉनॉमिक सर्विस लि. मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख20 डिसेंबर 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 257

रिक्त पदाचे नाव आणि पात्रता :
1) पदवीधर अप्रेंटिस 160
शैक्षणिक पात्रता :
B.E/B.Tech (सिव्हिल/इलेक्ट्रिकल/सिग्नल & टेलिकॉम/ मेकॅनिकल/ केमिकल/मेटलर्जी) किंवा BA/BBA/B.Com
2) डिप्लोमा अप्रेंटिस 28
शैक्षणिक पात्रता :
सिव्हिल/इलेक्ट्रिकल/सिग्नल & टेलिकॉम/ मेकॅनिकल/ केमिकल/मेटलर्जी इंजिनिरिंग डिप्लोमा.
3) ट्रेड अप्रेंटिस (ITI) 69
शैक्षणिक पात्रता :
ITI (सिव्हिल/इलेक्ट्रिशियन/मेकॅनिक/वेल्डर/फिटर/टर्नर/प्लंबर/CAD ऑपरेटर/ड्राफ्ट्समन)
शैक्षणिक पात्रता: [General/EWS: 60% गुण, (SC/ST/OBC/PWD: 50% गुण]

परीक्षा फी : फी नाही
पगार :
पदवीधर अप्रेंटिस – 14,000/-
डिप्लोमा अप्रेंटिस – 12,000/-
ट्रेड अप्रेंटिस (ITI) – 10,000/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
20 डिसेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.rites.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Online नोंदणी:
पदवीधर & डिप्लोमा अप्रेंटिस: Apply Online
ट्रेड अप्रेंटिस: Apply Online

Online अर्ज: Apply Online

    Join WhatsApp

    Join Now

    Join Telegram

    Join Now