⁠  ⁠

RITES मध्ये विविध पदांच्या 91 जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

RITES Bharti 2023 रेल इंडिया टेक्निकल & इकॉनॉमिक सर्विस लि. मध्ये विविध पदे भारण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 ऑक्टोबर 2023 आहे
एकूण रिक्त जागा : 91
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) सुपरवाइजर कम कंस्ट्रक्शन मॅनेजर 05
शैक्षणिक पात्रता : (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
2) ड्राफ्ट्समन 13
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट / ड्राफ्ट्समन (सिव्हिल)/ CAD ऑपरेटर -ऑटोकॅड सिव्हिल 01 वर्ष अनुभव

3) क्वालिटी एश्योरेंस & कंट्रोल इंजिनिअर 02
शैक्षणिक पात्रता :
(i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
4) फील्ड क्वालिटी कंट्रोल इंजिनिअर 71
शैक्षणिक पात्रता :
सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी + 02 वर्षे अनुभव किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा + 05 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : 01 ऑक्टोबर 2023 रोजी 55 वर्षांपर्यंत.
परीक्षा फी : फी नाही
पगार : 30,000/- ते 1,20,000/-.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 ऑक्टोबर 2023
मुलाखत: 13 ते 20 ऑक्टोबर 2023

अधिकृत संकेतस्थळ : www.rites.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article