⁠  ⁠

RPF : रेल्वे संरक्षण दल अंतर्गत 4660 जागांसाठी मेगाभरती

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

RPF Recruitment 2024 : रेल्वे संरक्षण दल अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज 15 एप्रिल 2024 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 4660
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) उपनिरीक्षक 452 पदे
शैक्षणिक पात्रता :
उमेदवारांना मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी आवश्यक आहे.
2) हवालदार 4208 पदे
शैक्षणिक पात्रता :
उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून किमान 10 वी उत्तीर्ण असावा. (SSLC किंवा समकक्ष)

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 28 वर्षापर्यंत असावे.
परीक्षा फी : 500/- (SC, ST, Ex-Servicemen, Female, Minorities or Economically Backward Class (EBC) – 250/-)
पगार :
उपनिरीक्षक – 35,400/-
हवालदार – 21,700/-

निवड प्रक्रिया :-
आरपीएफच्या उपनिरीक्षक आणि हवालदारसाठी निवड प्रक्रिया सारखीच असेल. प्रथम रेल्वे भर्ती बोर्ड CBT द्वारे पहिली संगणक-आधारित चाचणी घेईल. परीक्षेत यशस्वी झालेले उमेदवार शारीरिक परीक्षा देतील. TET PMT साठी पात्र ठरलेले सर्व उमेदवार नंतर कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय साठी जातील.
खाली दिलेली निवड प्रक्रिया तपासा.
संगणक आधारित चाचणी (CBT)
शारीरिक पीईटी / पीएमटी
दस्तऐवज पडताळणी
वैद्यकीय तपासणी

अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख : 15 एप्रिल 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 मे 2024
अधिकृत वेबसाईट : https://indianrailways.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article