रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 9900 जागांवर जम्बो भरती

Published On: मार्च 31, 2025
Follow Us

RRB ALP Recruitment 2025 : रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदासाठी भरती होणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 10 एप्रिल 2025 पासून सुरु होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मे 2025 पर्यंत आहे.

एकूण रिक्त जागा : 9900
रिक्त पदाचे नाव : असिस्टंट लोको पायलट (ALP)
शैक्षणिक पात्रता:
Available Soon

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जुलै 2025 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी :
जनरल/ओबीसी/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]
पगार : 19900
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 मे 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत संकेतस्थळ : http://www.rrbapply.gov.in
भरतीची शॉर्ट जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now