SAIL मार्फत विविध पदाच्या 163 जागांवर नवीन भरती

Published On: एप्रिल 5, 2024
Follow Us

SAIL Bharti 2024 स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 एप्रिल 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 163

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) मॅनेजर 45
शैक्षणिक पात्रता
: (i) 60% गुणांसह B.E/B.Tech (Electrical/Mechanical/Civil/ Ceramic/Mining/ Electronics & Communication/ Electronics & Instrumentation/ Instrumentation & Control / Electrical & Electronics/Metallurgy) किंवा M.Sc./M.S.c (Tech)/M.Tech (Geology /Applied Geology) (ii) 07 वर्षे अनुभव
2) डेप्युटी मॅनेजर 10
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह B.E/B.Tech (Mechanical/Civil/Electrical) (ii) 04 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 16 एप्रिल 2024 रोजी 32 ते 35 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जानरल/ओबीसी/EWS: ₹700/- [SC/ST/PWD: ₹200/-]
इतका पगार मिळेल :
मॅनेजर – 80,000/- ते 2,20,000/-
डेप्युटी मॅनेजर – 70,000/- ते 2,00,000/-

नोकरी ठिकाण: झारखंड & रांची
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 एप्रिल 2024
अधिकृत संकेतस्थळ : https://www.sail.co.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now