SAIL स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि.मध्ये विविध पदांच्या ३९ जागा

एकूण जागा : ३९

पदांचे नाव & शैक्षणिक पात्रता :

१) वैद्यकीय अधिकारी / Medical Officer
शैक्षणिक पात्रता :
एमबीबीएस

२) वैद्यकीय तज्ञ/ Medical Specialist
शैक्षणिक पात्रता :
एमबीबीएस सह पीजी मध्ये डिप्लोमा/पदवी संबंधित वैशिष्ट्य

वयाची अट : ०९ जानेवारी २०२१ रोजी ३४/४१ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

शुल्क : ७००/- रुपये [SC/ST/PWD – १००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : २०,६००/- रुपये ते ५०,५००/- रुपये

नोकरी ठिकाण : दुर्गापूर (पश्चिम बंगाल)

अधिकृत वेबसाईट: www.sail.co.in

जाहिरात (Notification): पाहा

Leave a Comment