⁠  ⁠

SBI Clerk Recruitment : भारतीय स्टेट बँकेत 5008 पदांसाठी मेगाभरती सुरु

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

SBI Clerk Recruitment 2022 : बँकेत नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक खुशखबर आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) ने काही पदे भरण्यासाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 5008 पदे भरली जातील. त्यामुळे पदांनुसार अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार SBI च्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया आज म्हणजेच 7 सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण पदांची संख्या- 5008

पदाचे नाव : कनिष्ठ सहयोगी (लिपिक) (ग्राहक समर्थन आणि विक्री)
शैक्षणिक पात्रता : उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा.

वयोमर्यादा : उमेदवारांची वयोमर्यादा 20 ते 28 वर्षे दरम्यान असावी.
अर्ज शुल्क :
SC/ST/PWBD/ESM/DESM – कोणतेही शुल्क नाही
सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस- रु.750/-

इतका पगार मिळेल :
मूळ वेतन सुरू – रु. १९९०० (रु. १७९००/- आणि पदवीधारकांना दोन आगाऊ वाढीव रु. १७९००-१०००/३-२०९००-१२३०/३-२४५९०-१४९०/४-३०५५०- १७३०/७-४२००/- ४२०० 1-45930-1990/1-47920)

निवड प्रक्रिया :
पूर्वपरीक्षा
मुख्य परीक्षा
भाषा चाचणी

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २७ सप्टेंबर २०२२
पूर्व परीक्षा दिनांक : नोव्हेंबर २०२२ रोजी
मुख्य परीक्षा दिनांक : डिसेंबर २०२२ / जानेवारी २०२३ रोजी

अधिकृत संकेतस्थळ : www.sbi.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article