SCI शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.मुंबई येथे भरती ; वेतन ६० हजार रुपये

Published On: एप्रिल 15, 2021
Follow Us
Sci Bharti (1)

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मुंबई येथे तांत्रिक सहाय्यक पदांच्या ०२ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन ई-मेलद्वारेकरायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ एप्रिल २०२१ आहे.

एकूण जागा : ०२

पदाचे नाव : तांत्रिक सहाय्यक/ Technical Assistants

शैक्षणिक पात्रता : ०१) बी.ई. / बी.टेक (यांत्रिक किंवा सागरी अभियांत्रिकी) ०२) ०१ वर्षे अनुभव.

वयोमर्यादा : ०१ एप्रिल २०२१ रोजी ४५ वर्षापर्यंत.

अर्ज शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ६०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

E-Mail ID : shorerecruitment@sci.co.in

अधिकृत संकेतस्थळ : www.shipindia.com

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now