साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि.मध्ये विविध पदांच्या 1055 जागांसाठी भरती

Published On: एप्रिल 11, 2026
Follow Us

साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि.मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 15 एप्रिल 2026 पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2026 निश्चित करण्यात आली आहे. SECL Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 1055

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1माइनिंग सरदार (टेक्निकल & सुपरवायझरी ग्रेड C)577
2डेप्युटी सर्व्हेअर (टेक्निकल अ‍ॅण्ड सुपरवायझरी ग्रेड C)43
3असिस्टंट फोरमन (इलेक्ट्रिकल)435

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण किंवा माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी (ii) माइनिंग सरदारशिप प्रमाणपत्र (iii) गॅस परिक्षण प्रमाणपत्र (iv) प्रथमोपचार प्रमाणपत्र
पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण किंवा माइनिंग/माईन सर्वेइंग इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी (ii) सर्व्हेअर प्रमाणपत्र
पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 08 एप्रिल 2026 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹1180/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
पगार : 47,330/-
नोकरी ठिकाण: मध्यप्रदेश & छत्तीसगड
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 मे 2026
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल
अधिकृत संकेतस्थळ : secl-cil.in

जाहिरात (PDF)Click Here
ऑनलाईन अर्ज Apply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now