⁠  ⁠

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदाच्या 155 जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

Sindhudurg Police Patil Bharti 2023 सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदांसाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. अर्ज विक्री व स्विकारण्याचा कालावधी 29 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 155
रिक्त पदाचे नाव: पोलीस पाटील
तालुका आणि पदसंख्या
1) कुडाळ 66
2) मालवण 89
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) स्थानिक रहिवासी

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 जानेवारी 2024 रोजी 25 ते 45 वर्षे.
परीक्षा फी : खुला प्रवर्ग:₹400/- [मागासवर्गीय: ₹300/-]
नोकरी ठिकाण: कुडाळ & मालवण
अर्ज करण्याची पद्धत

अर्ज विक्री व स्विकारण्याचे ठिकाण: तहसीलदार कार्यालय कुडाळ/मालवण
अर्ज विक्री व स्विकारण्याचा कालावधी: 29 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : sindhudurg.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article