SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत 3712 जागांवर मेगाभरती सुरु ; पात्रता फक्त 12 वी पास

Published On: एप्रिल 9, 2024
Follow Us

SSC CHSL Recruitment 2024 : स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत विविध पदांसाठी भरती जाहीर निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मे 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 3712

रिक्त पदाचे नाव
1) कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)
2) डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)
3) डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’
शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
इतका पगार मिळेल :
कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA) – 19,900/- ते 63,200/-
डेटा एंट्री ऑपरेटर (DEO) – 25,500/- ते 81,100/-
डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’ – 25,500/- ते 81,100/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 मे 2024 (11:00 PM)
परीक्षा (CBT):
Tier-I: जून-जुलै 2024
Tier-II: नंतर सूचित केले जाईल.
अधिकृत संकेतस्थळ : https://ssc.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now