SSC मार्फत पदवीधरांना नोकरीची संधी! 3073 जागांसाठी भरती

Published On: सप्टेंबर 27, 2025
Follow Us

SSC CPO Recruitment 2025 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत दिल्ली पोलीस & CISF मधील उपनिरीक्षक परीक्षा 2025 ची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑक्टोबर 2025 (11:00 PM) निश्चित करण्यात आली आहे.
एकूण रिक्त जागा : 3073

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (Exe.) – (पुरुष)142
2दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (Exe.) – (महिला)70
3CAPF मधील उपनिरीक्षक (GD)2861
Total3073
शैक्षणिक पात्रता: पदवीधर
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे 01 ऑगस्ट 2025 रोजी 20 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹100/- [SC/ST/ExSM: फी नाही]
वेतनश्रेणी : 35,400/- ते 1,12,400/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 ऑक्टोबर 2025 (11:00 PM)
परीक्षा: नोव्हेंबर/डिसेंबर 2025

अधिकृत संकेतस्थळhttps://ssc.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now