SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात कॉन्स्टेबल पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2025 (11:00 PM) निश्चित करण्यात आली आहे.
एकूण रिक्त जागा : 7565
रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष | 4408 |
| 2 | कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष (ExSM (Others) | 285 |
| 3 | कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष (ExSM Commando) | 376 |
| 4 | कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-महिला | 2496 |
वयाची अट: अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 जुलै 2025 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]
पगार : 21700/- ते 69100/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑक्टोबर 2025 (11:00 PM)
परीक्षा: डिसेंबर 2025/जानेवारी 2026
| अधिकृत वेबसाईट | https://ssc.gov.in |
| भरतीची जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लीक करा |









