SSC GD : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 25487 जागांसाठी महाभरती; पात्रता 10वी उत्तीर्ण..

Published On: डिसेंबर 2, 2025
Follow Us

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत GD कॉन्स्टेबल पदांसाठी मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2025 (11:00 PM) निश्चित करण्यात आली आहे.
एकूण रिक्त जागा : 25487

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)25487
Total25487

फोर्स नुसार तपशील:

अ. क्र.फोर्स पद संख्या
1Border Security Force (BSF)616
2Central Industrial Security Force (CISF)14595
3 Central Reserve Police Force (CRPF)5490
4Sashastra Seema Bal (SSB)1764
5Indo-Tibetan Border Police (ITBP)1293
6Assam Rifles (AR)1706
7Secretariat Security Force (SSF)23
Total25487

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2026 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/ [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]
पगार : ₹21,700/- ते ₹ 69,100/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 डिसेंबर 2025 (11:00 PM)
परीक्षा (CBT): फेब्रुवारी-एप्रिल 2026

अधिकृत संकेतस्थळssc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now