SSC : कर्मचारी निवड आयोगामार्फत 297 जागांवर भरती ; 12वी पाससाठी संधी

Published On: ऑक्टोबर 13, 2023
Follow Us

SSC Stenographer Recruitment 2023 कर्मचारी निवड आयोगातर्फे भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. स्टेनोग्राफर ग्रेड सी या पदांसाठी ही भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2023 आहे

एकूण रिक्त जागा : 297

रिक्त पदाचे नाव : स्टेनोग्राफर ग्रेड सी
शैक्षणिक पात्रता – अर्ज करणारा उमेदवार 12वी उत्तीर्ण असावा. + Steno @100wpm
वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 50 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
परीक्षा फी : 100/- (Women/SC/ST/PWD/Ex –फी नाही)

अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑक्टोबर 2023

अधिकृत संकेतस्थळ : ssc.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now