भारतीय सर्वोच्च न्यायालयात या पदांसाठी भरती

Published On: एप्रिल 7, 2024
Follow Us

Supreme Court Of India Recruitment 2024 : भारतीय सर्वोच्च न्यायालयात भरती निघाली आहे. यासाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 30 एप्रिल 2024 आहे. 

एकूण रिक्त जागा :
रिक्त पदाचे : सहाय्यक निबंधक
शैक्षणिक पात्रता : कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्समध्ये मास्टर्स किंवा बॅचलर डिग्री किंवा B.E. संगणक किंवा आयटी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून संगणकात बी.टेक किंवा समकक्ष
सूचना – सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 मार्च 2024 रोजी, 56 वर्षे
पगार : 1,48,586/- रुपये.
नोकरी ठिकाण : दिल्ली
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 30 एप्रिल 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता : सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, टिळक मार्ग, नवी दिल्ली-110001 नवीनतम साठी दक्षता मंजुरी.
अधिकृत संकेतस्थळ : www.sci.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now