पुण्यातील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयात 10वी उत्तीर्णांसाठी मोठी भरती

College Of Military Engineering Pune

CME Pune Recruitment 2023 : लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथे विविध पदे भरण्यासाठी मोठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 मार्च 2023 (12:00 PM)आहे. CME Pune Bharti 2023 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता … Read more