चालू घडामोडी : १९ जुलै २०२०

chalu ghadamodi current affairs in marathi

Current Affairs 19 July 2020 अमेरिकेची भारतात ४० अब्ज डॉलरपेक्षा अधिक गुंतवणूक अमेरिकेची भारतातील थेट परकीय गुंतवणूक ४० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त असल्याचे भारत केंद्री उद्योग गटाने म्हटले आहे. या वर्षी आतापर्यंत ४० अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक गुंतवणूक झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अलीकडेच गुगलने भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली असून फेसबुक ट्विटर यांनीही गुंतवणुकीच्या घोषणा केल्या … Read more

चालू घडामोडी : १० जुलै २०२०

Current Affairs 10 July 2020

Current Affairs 10 July 2020 फिलीप बार्टन ब्रिटनचे भारतातील उच्चायुक्त भारतातील ब्रिटीश उच्चायुक्तपदाची सूत्रे फिलीप बार्टन यांनी हाती घेतली. फेब्रुवारी महिन्यात त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पदभार स्विकारण्यास त्यांना विलंब झाला. एका आभासी (व्हर्च्युअल) कार्यक्रमात बार्टन यांनी आवश्यक कागदपत्रे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे सुपूर्द करीत सूत्रे हाती घेतली. आपल्या आजवरच्या कारकीर्दीतील … Read more

चालू घडामोडी : २० जून २०२०

current affairs 20 june 2020

Current Affairs 20 June 2020 केंद्रीय वित्तसंस्थेच्या चेअरमनपदी पटेल रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या खांद्यावर नवी जबाबदारी देण्यात आली आहे. नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ पब्लिक फायनॅन्स अँड पॉलिसीच्या (एनआयपीएफपी) अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी या पदाची जबाबदारी विजय केळकर यांच्या खांद्यावर होती. केळकर हे २०१४ पासून या पदावर कार्यरत होते. दरम्यान, उर्जित … Read more

चालू घडामोडी – २४ सप्टेंबर २०१९

chalu ghadamodi current affairs in marathi

२०२१ मध्ये जनगणनेसाठी मोबाइल ॲपचा वापर करणार देशात २०२१ मधील सार्वत्रिक जनगणनेसाठी मोबाइल ॲपचा वापर केला जाईल, असं अमित शाह यांनी जाहीर केलं आहे. कागदाचा वापर सोडून आता डिजिटल जनगणनेकडे जाण्याची वेळ आली आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच मोबाइल ॲप्लिकेशनद्वारे जनगणना केली जाणार आहे. “जनगणना देशासाठी विविध कारणांमुळे महत्त्वपूर्ण आहे. जनगणनेमुळे केवळ लोकसंख्याच कळते असं नाही … Read more

Current Affairs 29 March 2019

chalu ghadamodi current affairs in marathi

चांद्रयान २ मोहिमेसाठी भारत सज्ज, नासासोबत संयुक्त मोहिम भारताच्या चांद्रयान १ मोहिमेच्या यशानंतर आता भारतीय शास्त्रज्ञांनी चांद्रयान – २ या मोहिमेवर लक्ष केंद्रित केले आहे. या चांद्रयान मोहिमेमध्ये अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासा देखील सहभागी होत आहे. नासाची चंद्राचे परीक्षण करणारी दोन लेझर उपकरणं भारतीय चांद्रयान व इस्त्रायली बेरेशीट यांच्या माध्यमातून चंद्रावर पाठवण्यात येणार आहे. … Read more