महाराष्ट्रातील तलाठी भरतीबाबत महत्वाची अपडेट

Talathi Bharti 1

महाराष्ट्रातील तलाठी भरतीसंदर्भात एक महत्वाची अपडेट समोर आलीय. राज्यात चार हजाराहून अधिक तलाठी पदांची भरती होणार आहे. या भरतीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून त्याचे आदेश राज्य सरकारने काढले असून, पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोकण, अमरावती आणि नागपूर या विभागांतील सर्व जिल्ह्यांतील रिक्त पदे एकाचवेळी भरण्यात येणार आहे. राज्याच्या विविध सरकारी विभागांत अनेक वर्षांपासून ‘गट क’ संवर्गातील … Read more