ठाणे महानगरपालिकेत 24 जागांसाठी भरती, 10वी उत्तीर्ण अर्ज करू शकतो..

Published On: एप्रिल 8, 2023
Follow Us

Thane Mahanagarpalika Bharti 2023 : ठाणे महानगरपालिकेत काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती आयोजित करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. लक्ष्यात असू द्या अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 12 एप्रिल 2023 आहे. 

एकूण जागा : 24

रिक्त पदाचे नाव : अटेंडट / Attendant
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
01) महाराष्ट्र राज्य मध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (SSC) उत्तीर्ण 02) शासकीय/निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था डिसेक्शन हॉलमध्ये / पोस्टमार्टम संबधी कामाचा 03 वर्षाचा अनुभव 03) महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT किंवा, DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा, O/A/B/C स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र इ. 04) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक

वयाची अट : 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार : निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 20,000/- रुपये पगार मिळेल

नोकरी ठिकाण : ठाणे (महाराष्ट्र)
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 12 एप्रिल 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे.
अधिकृत संकेतस्थळ : www.thanecity.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now