ठाणे महानगरपालिकामार्फत 18 जागांसाठी भरती

Published On: फेब्रुवारी 12, 2023
Follow Us

Thane Mahanagarpalika Bharti 2023 : ठाणे महानगरपालिका मध्ये काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक लवकरच उपलब्ध होईल.

रिक्त पदाचे नाव : वैद्यकीय तज्ञ / Medical Specialists
आवश्यक पात्रता : एमबीबीएस / एमडी
परीक्षा फी : फी नाही

नोकरी ठिकाण : ठाणे (महाराष्ट्र)
अर्ज पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : लवकरच
अर्ज पाठविण्याचा पत्ता : सार्वजनिक आरोग्य विभाग, चौथा मजला, महापालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्यमार्ग, पाचपाखाडी, ठाणे – 400602.

अधिकृत संकेतस्थळ : www.thanecity.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now