⁠  ⁠

TMC ठाणे महानगरपालिकेमध्ये २० जागांसाठी भरती ; ४० हजार पर्यंत वेतन

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

ठाणे महानगरपालिका, ठाणे येथे वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण 20 रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 31 मार्च 2021 आहे.

पदांचे नाव : वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची एमबीबीएस पदवी अथवा बी.ए.एम.एस व सार्वजनिक आरोग्य विभागातील कामाचे अनुभवास प्राधान्य

वयोमर्यादा : १६ मार्च २०२१ रोजी ३८ वर्षे [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

परीक्षा फी : परीक्षा फी नाही

वेतनमान (Pay Scale) : ४०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : ठाणे (महाराष्ट्र)

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचे ठिकाण :ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभाग, ठाणे महानगरपालिका भवन चंदनवाडी, अल्मेडा रोड, पांचपाखाडी, ठाणे – 400606

अटी व शर्ती :-

-जाहिरातीमध्ये प्रसिध्द केलेल्या पदांमध्ये अंशतः बदल करणे , पदांच्या एकूण य संवर्गनिहाय संरचनेमध्ये वाढ किंवा घट तसेच निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर उचित पध्दतीचा

अवलंब करुन उमेदवाराची चाळणी करण्याचे सर्व अधिकार महापालिकेने राखुन ठेवलेले आहेत. याबाबत उमेदवाराला कोणतीही तक्रार अथवा दावा सांगता येणार नाही.
-उमेदवारांनी जाहिरातीला अनुसरुन आपले अर्ज या कार्यालयात मुलाखतीकरीता येताना सोबत आणवयाचे आहे.

-उमेदवारांनी अर्जामध्ये नमूद केलेल्या विविध प्रमाणपत्राच्या सामाकित प्रती मूज प्रमाणपत्राच्या आधारे कागदपत्र तपासणीच्या वेळी तपासण्यात येईल. सरर प्रमाणपत्रांच्या मूळ प्रती (Original Copy) कागदपत्र तपासणीच्या वेळी उपलब्ध करुन देणे उमेदवारांवर बंधनकारक राहील.त्यामधील प्रमाणपत्रे खोटी किंवा चुकीची आढळल्यास संबंधित उमेदवार अपात्र ठरविण्यात येईल.

-उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, अनुभव व मुलाखतीत मिळविलेल्या एकत्रित गुणांच्या आधारे व त्या उमेदवारांची कागदपत्रे वैध ठरल्यास अंतिम निवड यादी तयार केली जाईल. पांचा उपलब्धतेनुसार उमेदवारांची अंतिम निवड यादी तयार केली जाईल.

-कोकिड-१९ काडीअॅक अॅभ्व्युलन्सवर काम केल्याच्या अनुभवास प्राचान्य.

-दि.१६.०३.२०२१ या दिवशी उमेदवाराचे वय वयोमर्यादेमध्ये असणे आवश्यक आहे.

-स्थानिक पोलिस स्थानकाचा संपूर्ण पत्ता अर्जावर नमूद करण्यात यावा.
-उमेदवारांस मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

– सदर जाहिरातीनुसार भरती स्थगित करणे किंवा रदद करणे. अंशतः बदल करणे, प्रक्रिया कोणत्याही टप्यावर रदद करण्याचा अधिकार प्रशासन राखून ठेवत आहे.

-उमेदवारांस मुलाखतीस स्वखर्चाने यावे लागेल.

-एखादया अर्जदाराने त्याची निवड करणेसाठी निवड समिती अध्यक्ष, सदस्य तसेच अधिका-यांवर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष राजकीय अथवा अन्य प्रकाराने दबाय आणल्यास अथवा गैरप्रकार अवलंब केल्यास त्यास निवड प्रक्रियेतुन अपात्र ठरविण्यात येईल,

-निवड प्रक्रिया सुरु झाल्यानंतर किंवा नियुक्तीनंतर कोणत्याही क्षणी उमदवारांने दिललेली माहिती अगर कागदपत्रे खोटी सादर केल्याचे किया खरी माहितो दडवून ठेवल्याचे निदर्शनास आल्यास त्या उमेदवाराची निवड नियुक्ती तात्काळ रदद करण्यात पेईल

-मुलाखतीस ५० पेक्षा जास्त उमेदवार असल्यास पहिल्या ५० उमेदवारांची मुलाखत नियोजित दिवशी हाईल व पुढील सर्व उमेदवारांना टोकन क्रमांक देऊन नंतरची मुलाखतीची तारीख देण्यात येईल.

अधिकृत संकेतस्थळ : www.thanecity.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी :  येथे क्लिक करा

Share This Article