TMC Recruitment : ठाणे महानगरपालिकेत या पदासाठी भरती, 10वी उत्तीर्णांना संधी..

Published On: जून 17, 2022
Follow Us

ठाणे महानगरपालिकामध्ये भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. जल निर्देशक / जल जीवरक्षक या पदासाठी ही भरती होणार असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २४ जून २०२२ आहे.

एकूण जागा : ०६

पदाचे नाव : जल निर्देशक / जल जीवरक्षक

शैक्षणिक पात्रता :
०१) १० वी ची परीक्षा पास असणे आवश्यक आहे
०२) शासकीय अथवा निमशासकीय संस्थेमधून खेळाडू म्हणून खेळणे असल्यास सदर उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल
०३) जल निर्देशक / जल जीवरक्षक या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे लाईफगार्ड चे प्रमाणपत्र असणे आवश्यक असेल.

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : १४,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : ठाणे (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : २४ जून २०२२

अर्ज पाठविण्याचा पत्ता : नागरी सुविधा केंद्र, तळ मजला, प्रशासकीय भवन, ठाणे महानगरपालिका, (मुख्यालय), चंदनवाडी, पाचपाखांडी, ठाणे – ४००६०१.

अधिकृत संकेतस्थळ : www.thanecity.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now