दि.अर्बन को ऑप.लि. धरणगाव अंतर्गत शिपाईसह विविध पदांसाठी भरती

Published On: जानेवारी 31, 2025
Follow Us
dharangaon bank

The Urban Co Op.Ltd. Dharangaon Recruitment : दि.अर्बन को ऑप.लि. धरणगाव अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ फेब्रुवारी २०२५ पर्यंतच आहे.
एकूण रिक्त जागा : 10

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) मार्केटिंग अधिकारी -05
शैक्षणिक पात्रता :
एम. बी.ए. (MBA) संगणकाचे आवश्यक ज्ञान. सहकारी बैंक / पतसंस्थेतील अधिकारी अथवा वरीष्ठ लिपिक या पदाचा ३ वर्षे कामाचा अनुभव
2) शिपाई -05
शैक्षणिक पात्रता :
बारावी परिक्षा उत्तीर्ण बैंक/पतसंस्थेतील कामाचा सहकारी अनुभव असलेल्यांना प्राधान्य

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 21 ते 28 वर्षे
परीक्षा फी : रु.८५० + १८% GST असे एकुण रू. १००३/-
पगार : नियमानुसार
अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता: दि अर्बन को – ऑप. बँक लि. धरणगांव प्रशासकीय कार्यालयः पहिला मजला, नवीन प्रशासकीय इमारत, बस स्थानक जवळ, धरणगाव, जि-जळगाव -४२५१०५
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ दिवस (१३ फेब्रुवारी २०२५)
अधिकृत वेबसाईट – https://www.tucbld.com/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now