⁠  ⁠

टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई मध्ये विविध पदांची भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

TISS Recruitment 2023 टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करता येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 ऑगस्ट 2023 आहे.

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) रिसर्च असोसिएट-I / Research Associate-I 01
शैक्षणिक पात्रता :
पीएचडी/एमडी/एमएस/एमडीएस किंवा समकक्ष पदवी किंवा विज्ञान उद्धरण इंडेक्स्ड (एससीआय) जर्नलमध्ये किमान एक शोधनिबंधासह पदव्युत्तर पदवीनंतर तीन वर्षांचा संशोधन, अध्यापन आणि डिझाइन आणि विकास अनुभव.

2) रिसर्च असोसिएट-I / Program Coordinator 01
शैक्षणिक पात्रता :
PhD

3) सामाजिक कार्यकर्ता / Social Worker 04
शैक्षणिक पात्रता :
PhD

परीक्षा फी : फी नाही
इतका पगार मिळेल?
रिसर्च असोसिएट-I Rs. 47,000/-
कार्यक्रम समन्वयक Rs 63,000/-
सामाजिक कार्यकर्ता Rs 28,000/-

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन ई-मेलद्वारे 
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 ऑगस्ट 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.tiss.edu

ईमेल :
पद क्र 1 : [email protected]
पद क्र 2 : [email protected]
पद क्र 3 : [email protected]

पद क्रमांकजाहिरात
1येथे क्लिक करा
2येथे क्लिक करा
3येथे क्लिक करा
Share This Article