ठाणे महानगरपालिका-NUHM मार्फत 140 जागांसाठी भरती जाहीर

Published On: ऑक्टोबर 16, 2025
Follow Us

TMC NUHM Recruitment 2025 : ठाणे महानगरपालिका-NUHM मार्फत भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2025 (02:00 PM) निश्चित करण्यात आली आहे.
एकूण रिक्त जागा :
140

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या


पद क्र.
पदाचे नावपद संख्या
NUHM1GNM (महिला)20
2GNM (पुरुष)06
3ANM63
15वा वित्त आयोग4GNM (महिला)46
5GNM (पुरुष)05
Total140
शैक्षणिक पात्रता:
GNM: BSc (Nursing) किंवा GNM कोर्स
ANM: ANM कोर्स
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्षे
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹750/- [मागासवर्गीय: ₹500/-]
पगार : 18,000/- ते 20,000/-

नोकरी ठिकाण: ठाणे
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन/ऑफलाईन
अर्ज सादर करण्याचे ठिकाण: सार्वजनिक आरोग्य विभाग, चौथा मजला, ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे 400 602
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 28 ऑक्टोबर 2025 (02:00 PM)

महत्वाच्या लिंक्स:

Important Links
जाहिरात (PDF)NUHM: Click Here
15वा वित्त आयोग: Click Here
Google अर्जNUHM: Apply Online
15वा वित्त आयोग: Apply Online
अधिकृत वेबसाइटClick Here

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now