⁠  ⁠

ठाणे महानगरपालिकेमार्फत या पदांच्या 100 जागांवर भरती ; पगार 30000

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

TMC Thane Bharti 2023 ठाणे महानगरपालिकेमार्फत भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखत दिनांक 22 नोव्हेंबर 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 100
रिक्त पदाचे नाव: परिचारिका (नर्स)
शैक्षणिक पात्रता: (i) 12वी उत्तीर्ण+ GNM किंवा B.Sc (नर्सिंग) (ii) 03 वर्षे अनुभव

परीक्षा फी : फी नाही
मानधन – 30,000/-
नोकरी ठिकाण:
ठाणे
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखत: 22 नोव्हेंबर 2023
मुलाखतीचे ठिकाण: कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय इमारत, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे

अधिकृत संकेतस्थळ : thanecity.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article