⁠  ⁠

ठाणे महानगरपालिकामध्ये विविध पदांच्या 70 जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

TMC Thane Bharti 2023 ठाणे महानगरपालिकामध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहावे लागेल. मुलाखतीची तारीख 04 & 05 जुलै 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 70

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) प्राध्यापक 07
शैक्षणिक पात्रता
: (i) MBBS (ii) MD/MS/DNB (iii) NMC चे नियमानुसार 04 पब्लिकेशन आवश्यक (iv) MS-CIT किंवा समतुल्य (v) 03 वर्षे अनुभव

2) सहयोगी प्राध्यापक 08
शैक्षणिक पात्रता :
(i) MBBS (ii) MD/MS/DNB (iii) NMC चे नियमानुसार 02 पब्लिकेशन आवश्यक (iv) MS-CIT किंवा समतुल्य (v) 04 वर्षे अनुभव

3) अधिव्याख्याता 55
शैक्षणिक पात्रता :
(i) MBBS (ii) MD/MS/DNB (iii) MS-CIT किंवा समतुल्य (iv) 01 वर्ष अनुभव

परीक्षा फी : फी नाही.
इतका पगार मिळेल?
प्राध्यापक – Rs. 1,85,000/-
सहयोगी प्राध्यापक -Rs. 1,70,000/-
अधिव्याख्याता – Rs. 1,00,000/-

नोकरी ठिकाण: ठाणे
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
थेट मुलाखत: 04 & 05 जुलै 2023 (11:00 AM)
मुलाखतीचे ठिकाण: कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय इमारत, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे

अधिकृत संकेतस्थळ : thanecity.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article