• Become a Guest Writer
  • Copyright
  • Privacy Policy
  • Contact Us
Sunday, February 5, 2023
  • Login
Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation
  • Home
  • MPSC
  • MPSC Current Affairs
  • Study Material
  • Jobs
  • Inspirational
No Result
View All Result
Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation
No Result
View All Result

Home / UPSC नागरी सेवा परीक्षा २०२२, (१०११ जागा) आज शेवटची तारीख

UPSC नागरी सेवा परीक्षा २०२२, (१०११ जागा) आज शेवटची तारीख

February 22, 2022
Chetan PatilbyChetan Patil
in Jobs
UPSC Recruitment 2020
SendShare106Share
Join WhatsApp Group

UPSC Civil Services Recruitment 2022 : नागरी सेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या इच्छुकांसाठी एक मोठी बातमी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC ने नागरी सेवा परीक्षा २०२२ ची अधिसूचना जारी केली आहे. यूपीएससीने जारी केलेल्या नोटीसनुसार एकूण ८६१ १०११ जागा रिक्त आहेत. युपीएससीच्या वेबसाइटला भेट देऊन अर्ज ऑनलाइन करावा लागेल. अर्ज करण्याची अंतिम तारीख आज 22 फेब्रुवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे.

अधिसूचनेनुसार, UPSC नागरी सेवा परीक्षा 2022 द्वारे, IAS, IFS आणि IPS सह अनेक अखिल भारतीय सेवांमध्ये अधिकाऱ्यांच्या पदांसाठी निवड केली जाईल.

रिक्त पदांचे तपशील

१) नागरी सेवा –
२) भारतीय वन सेवा –

नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२२ कधी होईल

UPSC नागरी सेवा प्राथमिक परीक्षा 2022 5 जून रोजी घेतली जाईल. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी बोलावले जाईल. त्याच वेळी, मुख्य परीक्षेतील यशस्वी उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल.

शैक्षणिक पात्रता

कोणत्याही शाखेतील पदवी.

वय श्रेणी
उमेदवारांचे वय किमान 21 वर्षे आणि कमाल 32 वर्षे असावे. तथापि, ओबीसी, एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट मिळेल.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

परीक्षा फी : १००/-  [SC/ST/PWD/महिला:फी नाही]

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 फेब्रुवारी 2022 (06:00 PM)

परीक्षा:

पूर्व परीक्षा: 05 जून 2022
मुख्य परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत संकेतस्थळ : www.upsc.gov.in

जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा

ऑनलाईन अर्जासाठी : इथे क्लीक करा

हे देखील वाचा :

  • रेल्वे कोच फॅक्टरीत 550 जागांसाठी भरती
  • वनविभागातील भरतीसंदर्भात नवीन GR आला, जाणून घ्या भरतीबाबत
  • महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणात विविध पदांची भरती
  • पुण्यातील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयात बंपर भरती! 10वी पास उमेदवार अर्ज करू शकतात..
  • ICG : भारतीय तटरक्षक दलात 255 जागांसाठी नवीन भरती ; पात्रता फक्त 10वी, 12वी उत्तीर्ण
Join WhatsApp Group
SendShare106Share
Chetan Patil

Chetan Patil

Tags: Union Public Service CommissionUPSC Civil Services Bharti 2022UPSC Civil Services Recruitment 2022

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Become a Guest Writer
  • Copyright
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2015-2019 Mission MPSC. Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • MPSC
  • MPSC Current Affairs
  • Study Material
  • Jobs
  • Inspirational

© 2015-2019 Mission MPSC. Powered By Tech Drift Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In