UPSC मार्फत विविध पदांच्या 705 जागांसाठी भरती

Published On: फेब्रुवारी 21, 2025
Follow Us

UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2025 साठीची अधिसूचना (UPSC CMS Bharti 2025)जारी करण्यात आलीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2025 (06:00 PM) पर्यंत आहे. UPSC CMS Recruitment 2025
एकूण रिक्त जागा : 705

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
1) केंद्रीय आरोग्य सेवा उप-संवर्गातील सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी – 226
2) रेल्वेमध्ये सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी – 450
3) नवी दिल्ली महानगरपालिका परिषदेत सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी – 09
4) दिल्ली महानगरपालिकेत सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी श्रेणी-II – 20

शैक्षणिक पात्रता: MBBS पदवी.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 ऑगस्ट 2025 रोजी 32 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹200/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 मार्च 2025 (06:00 PM)
परीक्षा: 20 जुलै 2025

अधिकृत संकेतस्थळ : upsconline.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now