UPSC मार्फत विविध पदांच्या 1358 जागांसाठी भरती

Published On: मार्च 12, 2026
Follow Us

UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2026 जाहीर करण्यात आली असून यासाठीची अधिसूचना निघाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2026 (06:00 PM) निश्चित करण्यात आली आहे. UPSC CMS Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 1358

परीक्षेचे नाव: संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2026 (CMS)
पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1केंद्रीय आरोग्य सेवा उप-संवर्गातील सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी864
2रेल्वेमध्ये सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी450
3नवी दिल्ली महानगरपालिका परिषदेत सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी14
4दिल्ली महानगरपालिकेत सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी श्रेणी-II30
Total1358

शैक्षणिक पात्रता: MBBS पदवी.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2025 रोजी 32 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹200/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
पगार : नियमानुसार

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत
: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 मार्च 2026 (06:00 PM)
परीक्षा: 02 ऑगस्ट 2026
अधिकृत संकेतस्थळ : https://upsc.gov.in/

जाहिरात (PDF)Click Here
ऑनलाईन अर्जApply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now