UPSC मार्फत इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षा 2026 (474 जागा)

Published On: सप्टेंबर 29, 2025
Follow Us

UPSC ESE Recruitment 2025 : संघ लोकसेवा आयोगामार्फत इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षा 2026 ची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑक्टोबर 2025 निश्चित करण्यात आली आहे.
एकूण रिक्त जागा : 474

पदाचे नाव & तपशील:

अ.  क्र.पदाचे नाव/श्रेणीपद संख्या
1सिव्हिल इंजिनिअरिंग (श्रेणी I)474
2मेकॅनिकल इंजिनिअरिंग (श्रेणी II)
3इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (श्रेणी III)
4इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग (श्रेणी IV)
Total474
शैक्षणिक पात्रता: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2026 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹200/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 ऑक्टोबर 2025 (06:00 PM)
पूर्व परीक्षा: 08 फेब्रुवारी 2026
अधिकृत संकेतस्थळupsconline.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now