वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात 369 जागांसाठी भरती ; 4थी/7वी उत्तीर्णांना नोकरीची संधी

Published On: जुलै 3, 2025
Follow Us

VNMKV Parbhani Recruitment 2025 | वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (Vasantrao Naik Marathwada Krushi Vidyapeeth Parbhani) परभणी मार्फत “गट क व गट ड” पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 2 जुलै पासून सुरु झाली आहे. आणि अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 1 ऑगस्ट 2025 पर्यंत आहे.
एकूण रिक्त जागा :
369

रिक्त पदाचे आणि पदसंख्या :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1पहारेकरी62
2मजूर307

शैक्षणीक पात्रता :
पहारेकरी – 1
) इयत्ता 07वी उत्तीर्ण, सुदृढ प्रकृती असणारा, 2) माजी सैनिकांना प्राधान्य
मजूर – इयत्ता 4 थी उत्तीर्ण व संबंधित क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १ ऑगस्ट २०२५ रोजी १८ ते ४३ ( पदविधर/पदविकाधारक अंशकालीन उमेदवारांसाठी ५५ वर्ष )
परीक्षा फी :
अराखीव (खुला) प्रवर्ग- १,०००/- रू.
मागास प्रवर्ग/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक/अनाथ – ९००/-
किती पगार मिळेल?
पहारेकरी – १५०००/- ते ४७,६००/-
मजूर -१५०००/- ते ४७,६००/-
परीक्षा पध्दती : ६० गुणांची व्यावसायिक चाचणी व ४० गुणांची शारिरीक क्षमता चाचणी.

नोकरीचे ठिकाण :
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : कुलसचिव कार्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, प्रशासकीय इमारत, परभणी येथे कार्यालयीन वेळेत पाठविण्यात यावे
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : १ ऑगस्ट २०२५
अधिकृत संकेतस्थळ : http://www.vnmkv.ac.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now